लिबियाच्या हिंसाचारात दोन छायाचित्रकारांचा मृत्यू

April 21, 2011 1:19 PM0 commentsViews: 2

21 एप्रिल

लिबियामधील हिंसाचारात युद्धाचं छायाचित्रण करणार्‍या दोन छायाचित्रकारांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही नावाजलेले, पुरस्कार विजेते छायाचित्रकार होते. इंग्लंडचे ऑस्कर नॉमिनेटेड दिग्दर्शक आणि वॉर फोटोग्राफर टिम हेदेरिंग्टन आणि अमेरिकेचे वॉर फोटोग्राफर ख्रिस हॉन्ड्रोस यांचा लिबियन बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्रविरोधी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एका डॉक्टरसह काही नागरिकाचाही बळी गेला आहे.

close