वसई- विरार मनपातून 29 गाव वगळली !

April 21, 2011 2:57 PM0 commentsViews: 3

21 एप्रिल

वसई – विरारकरांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. वसई विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे. दोन गावे कोपरी आणि भाडवडा या दोन गावांचा नव्याने महापालिकेतून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवेक पंडित यांनी वसई ते मंत्रालय असा लाँग मार्च काढण्यात आला होता. पसत्तीस गावे वगळण्याची विवेक पंडितांची मागणी होता मर्देस, उमराळे, मुळगाव, पाली, किरवली,चोबारे ही सहा गावं महापालिकेत राहणार आहे. तर घासकुसरी आणि भाटवड या दोन गावांचा नव्यानं समावेश करण्यात येणार आहे.

close