जालन्यात गावठी बॉम्ब सापडल्यानं खळबळ

November 9, 2008 3:13 PM0 commentsViews: 3

9 नोव्हेंबर, जालनाजालन्यातील बदनापूर तालुक्यातल्या मांजरगावात गावठी बनावटीचे 7 बॉम्ब सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मांजरगावातल्या शेख नयूम शेख हैदर यांच्या घरासमोरच्या वैरणीच्या ढिगात हे 7 गावठी क्रूड बॉम्ब सापडलेत. घटनास्थऴावर बॉम्बशोधक पथकाला बोलावण्यात आलं असून चौकशीसाठी घरमालक शेख नयूम शेख हैदरला ताब्यात घेण्यात आलं आहे.

close