कलमाडींची पुन्हा सीबीआय चौकशी

April 21, 2011 5:33 PM0 commentsViews: 4

21 एप्रिल

सुरेश कलमाडी यांची येत्या सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सीबीआय चौकशी करणार आहे. सीबीआयकडून चौकशी होण्याची कलमाडींची ही तिसरी वेळ आहे. कलमाडींची टाईम स्कोरिंग मशीन आणि क्वीन्स बॅटन घोटाळा प्रकरणावर ही चौकशी होणार असल्याचे कळतंय. सुरेश कलमाडींनी मात्र या दोन्ही घोटाळ्यांशी संबंध असल्याचे आरोप कलमाडींनी फेटाळले आहेत.

close