भिगवण येथे युनेस्कोचा अभयारण्य प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे गेला !

April 22, 2011 11:12 AM0 commentsViews: 4

22 एप्रिल

भिगवण मध्ये सुरु असलेला वाळू उपसा आणि प्रदुषण यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांनी भिगवणकडे पाठ फिरवली आहे. पण हे लक्ष्यात घेऊन तब्बल 20 वर्षांपूर्वीच युनेस्कोनं या ठिकाणी पक्षी अभयारण्य करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पण राजकारण आणि स्थानिकांचा विरोध यामुळे सरकारने हा प्रकल्पच गुंडाळला आहे. अशी माहिती माजी वनाअधिकारी प्रभाकर कुक -डोलकर यांनी आयबीएन लोकमतला दिली.

close