सचिन – धोणी आमने सामने

April 22, 2011 11:21 AM0 commentsViews: 24

22 एप्रिल

आयपीएल स्पर्धेत आज दुसर्‍या मॅचसाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम आमने सामने येणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विरुध्द महेंद्रसिंग धोणी अशी लढत आज पाह्याला मिळणार आहे. मुंबई इंडियन्सने चार पैकी तीन मॅच जिंकल्यात आणि पॉईंट टेबलमध्ये मुंबईची टीम सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. चेन्नईच्या टीमला चारपैकी केवळ दोन मॅचमध्ये विजय मिळवता आला.

close