‘जैतापूर’ रोखण्यासाठी शिवसेनेच्या सुपारी बद्दल माहिती नाही – गृहमंत्री

April 23, 2011 10:21 AM0 commentsViews: 4

23 एप्रिल

जैतापूर प्रकल्प थांबवण्यासाठी शिवसेनेनं 500 कोटींची सुपारी घेतली या आरोपाबाबत आपल्याकडे कुठलीही माहिती नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलंय. ते सांगलीत बोलत होते. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जैतापूर प्रकल्प थांबविण्यासाठी शिवसेनेनं 11 उद्योजकांकडून 500 कोटी रूपयांची लाच घेतली असा आरोप नारायण राणे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनादरम्यान विधानसभेत केला होता. त्यावर गृहमंत्र्यांनी हे उत्तर दिलं.

close