चित्रकार बोधनकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

April 23, 2011 2:46 PM0 commentsViews: 5

23 एप्रिल

सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथं झालं. 'साहित्यिकांची स्वभावचित्र' आणि 'यात तुमचा स्वभाव कुठला' या दोन पुस्तकांच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध चित्रकार वसुदेव कामत, लेखक सुहास बहुळकर, साहित्यिका उषा तांबे, सिने अभिनेता मकरंद अनासपुरे उपस्थित होते. ठाण्यातील व्यास क्रिएशन या संस्थेनं या पुस्तकाचं प्रकाशन केलंय.

close