सचिनने वाढदिवसाचं सेलिब्रेशन रद्द केलं

April 24, 2011 7:54 AM0 commentsViews: 2

24 एप्रिल

सत्य साई बाबा यांचं आज सकाळी निधन झालं. याची बातमी कळताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वाढदिवसाचं सेलिब्रेशन रद्द केल्याच समजत आहे. सचिन तेंडुलकरही सत्य साई बाबांचा भक्त आहे. आणि सत्य साई बाबांच्या निधनामुळे सचिन दु:खी झाल्याचं समजतंय. सचिनने आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनही रद्द केलंय. सोबतच आयपीएलची आजची मॅच सचिन खेळणार का याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

close