कलमाडींविरोधात भाजपची निदर्शनं

April 26, 2011 9:43 AM0 commentsViews: 7

26, एप्रिल

सुरेश कलमाडी खासदारकीचा राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा भाजपने इशारा दिला आहे. सुरेश कलमाडींच्या विरोधात पुण्यामध्ये ठिकठिकाणी भाजपनं निदर्शनं सुरू केलीयेत. काँग्रेसनं निलंबित केल्यानंतर कलमाडींना खासदार पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे. कलमाडी राजीनामा देत नाहीत तोपर्यंत निदर्शनं सुरूच ठेवण्याचा इशाराही भाजपनं दिलाय.

close