मुख्यमंत्र्यानी केला पं.भीमसेन जोशीचा सत्कार

November 9, 2008 12:59 PM0 commentsViews: 3

9 नोव्हेंबर अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'भारतरत्न' पुरस्कार पंडित भीमसेन जोशी यांना जाहीरझाल्यानंतर आज मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही पंडित भीमसेन जोशी यांची निवासस्थानी भेट घेतली. भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पंडितजींचा सत्कारही केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंडितजींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

close