बालगंधर्व दिल्ली दरबारी

April 30, 2011 10:34 AM0 commentsViews: 14

30 एप्रिल

बालगंधर्व हा सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 6 मे ला हा सिनेमा सगळ्या थिएटर्समध्ये रिलीज होईल. पण भारतात हा सिनेमा पाहायची पहिली संधी मिळणार आहे ती राजधानी दिल्लीतल्या प्रेक्षकांना. आज दिल्लीतील तीन मूर्ती भवनमध्ये या सिनेमाचं विशेष स्क्रिनिंग होणार आहे. महाराष्ट्रदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीकरांसाठी ही खास मेजवानी महाराष्ट्र डेव्हलपमेन्ट ऍन्ड प्रमोशन सेंटरने आयोजित केली आहे. यावेळी सिनेमाचे लेखक अभिराम भडकमकर उपस्थित राहणार आहेत.

close