इन्फोसिसच्या चेअरमनपदी .के. व्ही. कामत

April 30, 2011 6:26 PM0 commentsViews: 2

30 एप्रिल

इन्फोसिसला आता नवं मॅनेजमेंट मिळाले आहे. त्याची घोषणा शनिवारी झाली. के. व्ही. कामत यांची नवे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली. आतापर्यंतची परंपरा मोडून काढत एन आर नारायण मूर्ती यांनी कंपनीच्या बाहेरच्या व्यक्तीकडे चेअरमनपद दिलं. क्रिस गोपालकृष्णन एक्झिक्युटीव्ह सहअध्यक्ष असतील. तर एस. डी. शिबुलाल यांची नवे सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

close