महाराष्ट्रदिनी मनसेतर्फे वाहन रॅली

May 1, 2011 9:37 AM0 commentsViews:

01 मे

महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनीही आज हुतात्मा स्मारकावर जाऊन संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणार्‍या हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळेस मनसेतर्फे बाईक रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं. मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीत सहभागी होत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी आल्याने घोषणाबाजीही करण्यात आली.

close