अजित पवार यांच्या हस्ते अनेक विकास कामाचे उद्घाटन

May 1, 2011 1:52 PM0 commentsViews: 4

01 मे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते आज पिंपरी – चिंचवड येथे अनेक विकास कामाचे उद्घाटन पार पडले. जैतापूरला विरोध करणार्‍या सेनेवर टीका केली त्याचसोबत प्रकल्पाला पाठिंबा देणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं त्यांनी तोंडभरुन कौतूकही केलं. आदर्श प्रकरणी प्रसारमाध्यम विनाकारण आपल्यावर टीका करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे राबविल्या गेलेल्या अनेक विकास कामाचे उदघाटन तसेच भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर घेतलेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.

close