महिला पोलिसावरील अत्याचार पदाच्या गैरवापरातून – मैथिली झा

May 3, 2011 5:58 PM0 commentsViews: 2

03 मे

कोल्हापूरमध्ये प्रशिक्षणार्थी महिला पोलिसावर झालेला अत्याचार हा पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार आहे. असं स्पष्टीकरण तपास अधिकारी मैथिली झा यांनी दिलंय. तसेच या प्रकरणात फक्त एकाच महिलेवर अत्याचार झाल्याचे तपासातून पुढे आल्याचं त्यांनी म्हटलंय. येत्या दोन ते तीन दिवसात अंतिम अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

close