पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची बद्दली होण्याचे संकेत

May 3, 2011 8:08 AM0 commentsViews: 124

03 मे

पुणे महानगरपालिका आयुक्त महेश झगडे यांच्या जागी दुसर्‍या अधिकार्‍यांची वर्णी लागण्याचे संकेत महापौरांनी दिले आहे. महेश झगडे सध्या मसुरी इथं दोन महिन्याच्या ट्रेनिंगवर गेले आहेत. यामुळे पुण्यात राजकीय वादावादीला तोंड फुटल होतं. विरोधी पक्षांनी महेश झगडे यांनी अतिक्रमण विरोधी मोहिम सुरु केल्याने त्यांना बळजबरी सुट्टीवर पाठवल्याचा आरोप केला होता.

close