भ्रष्टाचारी व्यक्तीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद असावी – बाबा रामदेव

May 4, 2011 9:37 AM0 commentsViews: 6

04 मे

लोकपाल विधेयकात भ्रष्टाचारी व्यक्तीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद हवी अशी मागणी योगगुरू बाबा रामदेव यांनी केली आहे. भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभारण्याचा निश्चय रामदेव बाबा यांनी केला आहे. या आंदोलनाची रुपरेषा आज रामदेव बाबांनी लोकांसमोर ठेवली. भारतीयांनी परदेशात ठेवलेला काळा पैसा परत आण्यासाठी सरकारने कायदा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. चार जूनपासून बाबा रामदेव आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.

close