धुळ्यात मनसेंच ‘शोले स्टाईल’ आंदोलन

May 4, 2011 2:59 PM0 commentsViews: 6

04 मे

बी टी कॉटनच्या बियाणाचा दर सरकारने निश्चित करावा आणि लगेच दरांची घोषणा करावी या मागणीसाठी धुळ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं. यासाठी मनसेनं आज देवपूर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल' आंदोलन केलं. अखेर जिल्हा कृषी अधिक्षक प्रकाश सांगळे यांनी टाकीवर चढून निवेदन स्विकारलं.

close