नाशकात कपिला संगमजवळ अतिक्रमण हटवण्याची मागणी !

May 4, 2011 3:08 PM0 commentsViews: 1

04 मे

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार्‍या कपिला संगमजवळ झालेले अतिक्रमण हटवण्याची मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदासजी महाराज यांनी नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली. 2015 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय. त्याच्या प्राथमिक तयारीसाठी आखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदासजी महाराज नाशिक दौर्‍यावर आले आहेत.

close