पुण्यात ब्राह्मण संघाच्यावतीने 26 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

May 5, 2011 1:48 PM0 commentsViews: 4

05 मे

आगामी पुणे महापालिका निवडणुकीत ब्राम्हण समाजाने वोट बँक तयार करून खुल्या गटातील ब्राम्हण उमेदवारांना पुरस्कृत करावे तसेच आरक्षित गटातील जे उमेदवार ब्राम्हण विचाराशी सहमत असतील त्यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेला घैसास गुरूजी, विश्वास मेहेंदळे हजर होते. पुण्यातील ब्राम्हण संघाने याकरता पुढाकार घेतला असून येत्या 26 मे रोजी पुण्यात एका मेळाव्याचे आयोजनही करण्यात आलंय.

close