इंडोनेशियामध्ये लादेनला श्रध्दांजली

May 5, 2011 5:16 PM0 commentsViews: 3

05 मे

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जगभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. पण काही ठिकाणी मात्र ओसामाला श्रद्धांजलीही वाहिली जातेय. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता मध्ये 'इस्लामिक डिफेंडर्स फ्रंट'नं लादेनला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. ओसामाचे समुद्रात दफन केल्याच्या घटनेचा त्यांनी निषेध केला. पॅलेस्टाईनमधली दहशतवादी संघटना हमास आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद यांनीही ओसामाच्या हत्येचा निषेध केला आहे. ओसामासाठी काश्मिरमधील कट्टरवादी हुर्रियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांनीही उद्या काश्मीरमध्ये शोकसभेचं आयोजन केलंय.

close