‘आदर्श’ची जमीन राज्य सरकारचीच – विलासराव देशमुख

May 6, 2011 9:43 AM0 commentsViews: 1

06 मे

आदर्शची जमीन राज्य सरकारचीच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला आहे. विलासराव देशमुख औरंगाबादमध्ये बोलत होते. आदर्श सोसायटीची जागा ही राज्य सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे या बांधकामाला सरकारकडून परवानगी घेण्यात आली. आदर्श प्रकरणाची सध्या सीबीआय आणि न्यायालयीन चौकशी सुरु आहे. या प्रकरणात जे दोषी असतील ते अडकतील असं मतही विलासराव देशमुख यांनी व्यक्त केलंय.

close