शेन वॉर्नचा आयपीएलला रामराम करण्याचा निर्णय

May 6, 2011 10:13 AM0 commentsViews: 26

06 मे

राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन शेन वॉर्ननं आयपीएलमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. शेन वॉर्न पुढची आयपीएल स्पर्धा खेळणार नाही.सिझन फोरमधील उरलेल्या मॅचेस आपल्यासाठी शेवटच्या मॅचेस असल्याचं शेन वॉर्ननी म्हटलंय. आतापर्यंतच्या मॅचेस मी एन्जॉय केल्या. पण आता आयपीएलला गुडबाय करायची वेळ आली आहे असं वॉर्ननी म्हटलंय.

close