शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याचा निर्णय लांबणीवर

May 9, 2011 8:38 AM0 commentsViews: 5

09 मे

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याचा निर्णय आता लांबणीवर गेला आहे. हा एकत्र येण्याचा निर्णय आता ऑक्टोबरमध्ये घेणार असल्याचे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलंय. रामदास आठवले यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मात्र महागाईच्या मुद्यावर आरपीआय आणि शिवसेना एकत्र येतील असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.

close