जास्त फी आकारणार्‍या शाळांवर लवकरच कारवाई !

May 9, 2011 11:36 AM0 commentsViews:

09 मे

वाजवीपेक्षा जास्त फी आकारणार्‍या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. तसेच मराठी शाळांसदर्भात बृहत आराखडा लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करुन घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.यंदा दहावी – बारावीचे निकाल वेळेवर लागणार असल्याचंही दर्डा यांनी स्पष्ट केलंय. तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस लागण्याची शक्यता असल्याचंही दर्डा यांनी सांगितलं आहे.

close