मानहानीचा खटला दाखल करण्याचा अजित पवारांचा इशारा

May 9, 2011 10:16 AM0 commentsViews: 2

09 मे

घोटावडे फार्महाऊस प्रकरणी तक्रारकर्त्या चंद्रकांत गुंडगळ यांच्या विरूध्द मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. गुंडगळ हे खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे आपली बदनामी होत असून वकिलांचा सल्ला घेऊन कारवाई करू असंही त्यांनी सांगितलं.

close