पुन्हा एकदा होणार ‘भेजा फ्राय’

May 9, 2011 12:06 PM0 commentsViews: 7

09 मे

प्रेश्रकांच्या डोक्याचा एकदा भेजा फ्राय करून पुन्हा एकदा भेजा फ्राय करण्यासाठी 'भेजा फ्राय 2' आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 4 वर्षांनतर पुन्हा एकदा सागर बॅलरीने भेजा फ्रायचा सिक्वल दिग्दर्शित केला आहे. विनय पाठक, मनिषा लांबा, अमोल गुप्ते, के के मेनन यांची धमाल कॉमेडी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

close