अण्णांशी कोणतेही मतभेद नाहीत – बाबा रामदेव

May 9, 2011 11:26 AM0 commentsViews: 2

09 मे

परदेशातला काळा पैसा देशात आणावा या मागणीसाठी बाबा रामदेव 4 जूनला आमरण उपोषणाला बसणार आहेत. आपल्या या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यात आणि आपल्या कोणतेही मतभेद नसून अण्णा हजारे उपोषणात सहभागी होणार असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितलं आहे.

close