नाना पाटेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेत

May 10, 2011 12:43 PM0 commentsViews: 3

10 मे

प्रहार या सिनेमानंतर तब्बल 20 वर्षांनी नाना पाटेकर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळले आहे. या सिनेमात पन्नाशीतला नायक आणि पंचवीशीतील नायिका यांची एका बेटावर घडणारी प्रेमकथा असून या सिनेमाची कथा देखील नाना पाटेकर यांचीच आहे. पण हा सिनेमा कोणता आहे आणि हा कधी रिलीज होणार याबद्दल नानांने मात्र काही सांगितलं नाही आपल्या सर्वांना लवकरच याबद्दल सांगितलं जाईल असं ही नाना पाटेकर यांनी सांगितले.

close