नागपूरमध्ये स्टार बस पेटली

May 10, 2011 3:28 PM0 commentsViews: 1

10 मे

नागपूरमध्ये भर दिवसा स्टार बस पेटल्याची घटना घडली आहे. शहरातील सिव्हील लाईन परिसरात ही घटना घडली. या वेळी बसमध्ये 17 प्रवाशी होते. हिस्लॉप कॉलेजसमोर जातांना बसमधून धुर निघायला लागला. घाबरुन सर्व प्रवाशी बसखाली उतरले. आणि तोपर्यंत बसने पेट घेतला होता. तापमान सध्या 44 अंशावर पोहोचल्यामुळे बस पेट घेतला असण्याची शक्यता आहे.अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचपर्यंत बस पुर्णपणे पेटली होती. बस पेटण्याची ही पहिलीच घटना नागपुरात घडली आहे.

close