विद्यार्थ्यांकडून जैतापूर प्रकल्पाचा निषेध

May 11, 2011 12:25 PM0 commentsViews: 3

11 मे

केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश आज मुंबई दौर्‍यावर आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभासाठी रमेश मुंबईत आले आहेत. मात्र जैतापूर प्रकल्पाचा निषेध म्हणून टीआयएसएसच्या पंधरा विद्यार्थ्यांनी इथं मूक आंदोलन केलंय. तसेच दीक्षांत समारंभावरही त्यांनी बहिष्कार टाकला.

close