युपीएससीत मराठी पाऊल पडले पुढे ; 87 विद्यार्थ्यांचं घवघवीत यश

May 11, 2011 1:34 PM0 commentsViews: 5

11 मे

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यापरीक्षेत महाराष्ट्रातल्या 87 विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय. यापैकी 10 जणांनी आयएएस, 12 जणंानी आयपीएस तर 4 जणांनी आयएफसी परीक्षा दिली आहे. देशातून 15वा आलेला राहुल रेखावर याने महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सौरभ पारधी देशात 40 वा, आयुष ओक देशात 42वा, प्रशांत पाटील देशात 44 वा, कपिल शिरसाट देशात 68वा, तर आशिष ठाकरे देशात 98वा नंबरवर पास झाला आहे.

close