अमर सिंह यांना कोर्टाने चपराक लगावली

May 11, 2011 5:52 PM0 commentsViews: 5

11 मे

अमर सिंह यांच्या टेप्स रिलीज करण्यावर असलेली बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.अमर सिंह यांचं बडे राजकीय नेते आणि बॉलीवूड कलाकारांबरोबरचं संभाषण या टेप्समध्ये आहे. या प्रकरणी सत्य लपवल्याचा ठपका ठेवत कोर्टाने बंदी उठवण्याचा आदेश दिला. 2006 मध्ये अमर सिंह यांनी या टेप्स रिलीज होवू नये याकरिता सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

close