बीग बी पुन्हा विचारणार ‘अगला सवाल है..’!

May 12, 2011 11:06 AM0 commentsViews: 8

12 मे

सोनी टिव्ही वरच्या 'कौन बनेगा करोडपती' या रिऍलिटी शोमधून पुन्हा एकदा अमिताभ बच्चनची छोट्या पडद्यावर एन्ट्री होत आहे. केबीसीचा हा पाचवा सिझन ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. बीग बी चौथ्यांदा कौन बनेगा करोडपतीचे सुत्रसंचालन करत असून यावेळेस बीग बींचा लूक डिझायनर रोहित बाल याने केला आहे. तर केबीसी 5 चं प्रोमोशूट फोटोग्राफर अविनाश गोवारीकर याने केलं आहे.

close