करूणानिधी यांचा राजीनामा

May 13, 2011 10:59 AM0 commentsViews: 3

13 मे

अण्णा द्रमुककडून झालेल्या मोठ्या पराभवानंतर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दुपारी राजभवनात जावून राज्यपाल एस एस बर्नाला यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा सोपवला. राज्यपालांनी राजीनामा स्विकारला आणि नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची विनंती केली.

close