कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गंधर्वयुग

May 13, 2011 1:22 PM0 commentsViews: 1

13 मे

नितीन चंद्रकांत देसाईंचा बहुचर्चित बालगंधर्व सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांना सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता हाच बालगंधर्व सिनेमा घेऊन नितीन देसाई कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेले आहेत. 14 आणि 16 मेला बालगंधर्वचे स्पेशल स्क्रिंनिंग कान्समध्ये होणार आहे.

close