टोमॅटोला योग्य भावासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

May 13, 2011 2:24 PM0 commentsViews: 3

13 मे

टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. संगमनेर बाजार समितीत कालपर्यंत 17 किलोच्या कॅरेटला 150 रुपये भाव दिला जात होता. आज तो अचानक 20 ते 30 रुपये दिला गेला. संतप्त शेतकयांनी तीन तास पुणे- नाशिक महामार्ग रोखून धरला. रस्त्यावर टोमॅटो फेकून देत शेतकयांनी आंदोलन केलं. अखेर तहसिलदारांनी मध्यस्थी करत फेरलिलावाचे आदेश दिले. त्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतलं.

close