फीवाढी विरोधात पालकांची कोर्टात धाव

May 13, 2011 2:31 PM0 commentsViews: 2

13 मे

अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फीचा परतावा देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. पण सरकार हे पैसे देत नाही. याविरोधात पालक संघटनांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली. त्यानंतर किमान फीचा परतावा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. आता या हक्कासाठी पालकांची लढाई सुरू आहे.

close