पुण्यात बाईक स्टंट्सचा थरार

May 15, 2011 1:25 PM0 commentsViews: 5

15 मे

पुण्यात पहिल्यांदाच किंगडम ऑफ स्टंट्स 2011 या इंटरनॅशनल बाईकींग स्टंट्सचे आयोजन करण्यात आले आहे. या मेगा फ्री स्टाईल मोटोक्रॉस इव्हेंटमध्ये खास ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातून आलेल्या बाईकर्सनी चित्तथरारक प्रात्यक्षिक केली. बाईकींग आणि सायकलिंगच्या स्टंट्स सोबतच फ्युएल गर्ल्सनी आगीचे स्टंट्स केले. तसेच बॉडी बिल्डर्सनी बॉडी शोमध्ये भाग घेतला. आजही ही प्रात्यक्षिक आयएलएस लॉ कॉलेज रोडवरच्या ग्राऊंडवर होणार आहेत.

close