शेतकरी चळवळीचे नेते महेंद्रसिंग टिकैत यांचे निधन

May 15, 2011 3:35 PM0 commentsViews: 8

15 मे

भारतीय किसान संघटनेचे सर्वेसर्वा आणि शेतकरी चळवळीचे नेते महेंद्रसिंग टिकैत यांचं कर्करोगाने निधन झालं ते 76 वर्षांचे होते. टिकेत हे वर्षभर कॅन्सरने आजारी होते. टिकेत यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात भव्य शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. उत्तर प्रदेशात नोयडामध्ये झालेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे ही नेतृत्व त्यांनी केलं होतं. टिकैत यांच्यावर सिसोली इथे उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

close