केरळच्या मुख्यमंत्रीपदी ओमन चंडी

May 15, 2011 4:28 PM0 commentsViews: 6

15 मे

केरळचे मुख्यमंत्री म्हणून ओमन चंडी यांची निवड करण्यात आली आहे. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष रमेश चेनिनथाला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून स्वत:हून बाहेर पडलेत आणि पक्षाच्या कामावरच लक्ष केंदि्रत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ओमन चंडी यांची काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. 2004 नंतर ओमन चंडी केरळचे दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होत आहे. या आठवड्यात त्यांचा शपथविधी अपेक्षित आहे.

close