कलमाडींच्या जामीन अर्जावर 21 मे रोजी निर्णय

May 16, 2011 10:51 AM0 commentsViews: 1

21 मे

कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कलमाडी यांच्या जामीन अर्जावरचा निर्णय 21 मे पर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने 16 तारखेला त्यांच्या जामीन अर्जावर निकाल देणार असल्याचे सांगितलं होतं. मात्र हा निकाल 21 मे पर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या टाईमवॉच खरेदी कंत्राटात घोटाळा केल्याचा कलमाडींवर आरोप आहे.

close