‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा फर्स्ट लुक लाँच

May 16, 2011 11:17 AM0 commentsViews: 3

16 मे

झोया अख्तर दिग्दर्शित जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. या सिनेमात ह्रतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, काल्की आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची कथा तीन मित्रांवर आधारीत आहे.

close