मान्सूनच 31 मे पर्यंत केरळमध्ये आगमन

May 16, 2011 12:47 PM0 commentsViews: 4

21 मे

यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. केरळच्या किनार्‍यावर मान्सून 31 मे रोजी दाखल होईल. आणि यावर्षीचा सरासरी पावसाळा सर्वसामान्य असेल असं हवामान खात्याने स्पष्ट केलंय. सलग दुसर्‍या वर्षी सर्वसामान्य पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

close