मनिषा साठे आणि नीला मुळगुंद यांचा मुळगुंद पुरस्काराने गौरव

May 16, 2011 4:20 PM0 commentsViews: 21

16 मे

ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मनिषा साठे आणि नीला मुळगुंद यांना कृष्णदेव मुळगुंद पुरस्काराने गौरवण्यात आलं. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

एवढ्या कलांमध्ये पारंगत असणार्‍या कलाकाराच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मला मिळाल्याचा एक वेगळा आनंद मला होतोय अशी भावना यावेळी मनिषा साठे यांनी व्यक्त केली.

एक हजार रुपये रोख,मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

close