पेट्रोल दरवाढीच्या निषेधात ‘गाढव मोर्चा’

May 17, 2011 10:31 AM0 commentsViews: 5

17 मे

पेट्रोल दरवाढ आणि महागाईच्या विरोधात सातार्‍यात शिवसेनेन आज अनोखं आंदोलन केलं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल दरवाढीच्या निषेधात गाढव मोर्चा काढण्यात आला. पोवई नाक्यावरुन निघालेल्या या मोर्चामध्ये गाढवाच्या गळ्यात आघाडी सरकार विरोधातील फलक अडकवले होते. शिवाय पेट्रोल दरवाढीविरोधात पेट्रोल पंपाला चप्पलाचा हार घालुन निषेध केला.

close