राज्यात तात्पुरते लोडशेडिंग

May 17, 2011 3:13 PM0 commentsViews: 3

17 मे

महाजनकोचे काही औष्णिक वीज संच बंद पडल्याने राज्यात 1400 मेगावॅट वीजेचा तुटवडा निर्माण झाला. शिवाय कोकणातला 500 मेगावॅटचा जिंदालचा प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडला आहे.

विजेच्या तुटवड्यामुळे राज्याला तात्पुरत्या लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे. राज्यभर सर्वत्र समप्रमाणात हे लोडशेडिंग असेल. हा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान वीजपुरवठा उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ववत हाईल अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

close