‘देल्ही बेली’ चा फर्स्ट लूक लाँच

May 17, 2011 12:31 PM0 commentsViews: 3

17 मे

आमीर खानच्या देल्ही बेली सिनेमाचे फर्स्ट लूक लाँच केल्यावर या सिनेमाचे एक गाणंही नुकतचं लाँच करण्यात आलं. यावेळी सिनेमाची स्टारकास्ट अभिनेता इम्रान खान, वीर दास आणि कुणाल रॉय कपूर हजर होते. या सिनेमाचे संगीत राम संपथ यांचं असून हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. गाण्यातील वेगळ्या शब्दांमुळे ते लक्षात राहतंय. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिनय देव यांनी केलं आहे.

close