ओसामा बिन लादेनच्या गोष्टी मराठीत

May 17, 2011 4:59 PM0 commentsViews: 2

17 मे

ओसामा बिन लादेनची पहिली पत्नी नज्वा आणि चौथा मुलगा ओमर यांनी अमेरिकन लेखिका जीन सॅसनसोबत लिहिलेल्या ग्रोईंग अप बिन लादेन या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे. बाळ भागवत यांनी मराठीत अनुवाद केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात अरूण शौरी आणि उज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आलं. मेहता प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलंय. एस.एम जोशी सभागृहात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळेस उज्ज्वल निकम यांचं ओसामा ते ओबामा: भारतावर परिणाम आणि अरूण शौरी यांचं Why We cant Do Abotabad या विषयांवर व्याख्यानही झाली.

close